दौंडचे गटविकास अधिकारी डॉ.अजिंक्य येळे यांचा कास्ट्राईब शिक्षक कल्याण महासंघाने केला सत्कार

Ad 1

दिनेश पवार,दौंड

दौड पंचायत समितेचे नवनिर्वाचित गटविकास अधिकारी डॉ.अजिंक्य येळे यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ प्रणित शिक्षक आघाडीच्या वतीने करण्यात आला .


यावेळी गौतम कांबळे राज्य महासचिव कास्ट्राईब शिक्षक आघाडी दादा डाळिंबे जिल्हाध्यक्ष रविंद्र अहिवळे तालुका कार्याध्यक्ष दुर्योधन चव्हाण तालुका उपाध्यक्ष रत्नाकर चोरमले तालुका संघटक व अविनाश तिखे अधीक्षक सामान्य प्रशासन विभाग पंचायत समिती दौंड हे पदाधिकारी उपस्थित होते .यावेळी श्री येळेसाहेब यांनी शिक्षकांचे कोणतेही प्रश्न प्रलंबित राहणार नाहीत व पगार वेळेवर होण्यासाठी योग्य नियोजन करणार असल्याची माहिती संघटनेला दिली .त्याबद्दल गटविकास अधिकारी पंचायत समिती दौंड यांचे संघटनेच्यावतीने आभार मानण्यात आले .

Previous articleखासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन
Next articleगुळाणीत माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेअंतर्गत घरोघरी आरोग्य तपासणी