दौंडमध्ये कोरोना योध्यांचा सन्मान

Ad 1

दिनेश पवार,दौंड

अखिल भारतीय मराठा महासंघ,पोलिस फ्रेन्डस वेलफेअर असो.,मावळा संघटना यांच्या वतिने २५ कोरोना योध्यांचा सन्मानपत्र व झाड देवुन सन्मान करण्यात आला.

हा कार्यक्रम केडगांव बोरमलनाथ मंदिर येथे संपन्न झाला.प्रमुख उपस्थित मध्ये सचिनभाऊ हांडे संघटक पुणे जिल्हा मराठा महासंघ,कुराश असोसिएशन चे सचिव साळुंखे साहेब,पोलिस फ्रेन्डस चे अध्यक्ष सचिन गुंड,मराठा मावळाचे पश्चिम महा.अध्यक्ष राहुल दोरगे,भारतीय जैन संघाचे मनोज पोखराणा उपस्थित होते.
या कार्यक्रमचे नियोजन मयुरआबा सोळसकर सचिव मराठा महासंघ पुणे जिल्हा,विशाल कुंजीर अध्यक्ष युवक मराठा महासंघ,सुरज चोरगे,स्वप्निल घोगरे,अॕड.अजित दोरगे,राहुल शेळके,अतुल आखाडे,विशाल राजवडे,समीर लोहकरे,श्रीकांत जाधव,दत्तात्रय नागवडे,आप्पा दळवी,रोहित माने,सचिन उत्तेकर(बांदल),मंगेश गावडे यांनी केले होते.

प्रमुख सन्मानार्थी खालीलप्रमाणे
हर्षल भटेवरा राहु,प्रमोद पाटील कोल्हापूर,सचिन बोगावत इंदापूर,सुहास लोंढे मुंबई,रमेश राठोड दौंड,भगवान गुरव कोल्हापूर,रोहन सपकाळ लोणीकाळभोर,सायली धनाबाई पुणे,ऐश्वर्या मुनीश्वर कोल्हापूर, कल्पना जाधव बारामती,रोहन होले वानवडी,हरि रोडे चाकण,नितिन हेंन्द्रे यवत, प्रकाश वरुडकर यवत, प्रमोद उबाळे यवत,प्रसाद मुनोत दौंडशहर,जयेश ओसवाल दौंड,सौरभ भंडारी दौंड,धनराज मासाळ केडगाव,समीर पठाण नानगाव,स्वप्निल घोगरे कानगाव,कुंडलिक जाधव खेळगांव,जितेंद्र सातव चिंचवड,दिनेश गडधे उंडवडी,अविनाश ताकवले वैदुवाडी,मयुर सोळसकर, सचिनभाऊ हांडे उपस्थित होते.या कार्यक्रम साठी विशेष सहकार्य मा.कैलासआबा शेलार(गुरव बोरमलनाथ मंदिर ) यांचे सहकार्य लाभले.यावेळी सचिन बोगावत,प्रमोद पाटील,प्रमोद उबाळे,सूरज चोरगे, साळुंखे सर यांनी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुयुरआबा सोलसकर,तर आभार सूरज चोरगे यांनी मानले