खेड तालुका मनसेच्या वतीने राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशचा “कोरोना योद्धा” पुरस्कार देऊन सन्मान

Ad 1

राजगुरूनगर-खेड तालुका मनसेच्या वतीने गेली सहा महिने कोरोनाच्या काळात राजगुरूनगर शहर व तालुक्यात केलेल्या चांगल्या कामासाठी राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन चा कोरोना योद्धा पुरस्कार मनसेचे जिल्हा अध्यक्ष समिरभाऊ थिगळे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मंगेशभाऊ सावंत,तालुका सचिव नितीन ताठे,तालुका उपाध्यक्ष सोपान डुंबरे व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी सोशल फौंडेशनचे अध्यक्ष सुनिल वाळुंज,मनीषा टाकळकर, अमर ताटीया,संतोष सांडभोर, दिलीप होले, बाळासाहेब सांडभोर, ऍड प्रीतम गारगोटे, राजन जांभळे,राहुल मलघे, संगीता तनपुरे,नाझनीन शेख कैलास दुधाळे,खजिनदार राहुल, वाळुंज व कार्यकर्ते उपस्थित होते.