दौंड तालुक्याची प्रहार जनशक्ती पक्षाची कार्यकारणी जाहीर

दिनेश पवार,दौंड

दौंड येथे दौंड तालुका प्रहार जन शक्ती पक्षाची आदरणीय राज्यमंत्री बच्चु भाऊ कडू यांचे विचार पक्षाची धेय्य धोरणे दौंड तालुक्यात पोहचवून पक्ष बळकट करण्यासाठी पक्षाची विविध आघाडीसह कार्यकारणी जाहीर करण्यात आली

कार्यकारणी पुढील प्रमाणे, दौंड तालुका अध्यक्ष-रमेश शिवाजी शितोळे-देशमुख, उपाध्यक्ष-भाऊसो बबनराव गायकवाड, वासुदेव प्रकाश गायकवाड, संजय तुळशीराम भोसले, संदीप सुभाष सोनवणे,रफिक हुसेन सय्यद, सरचिटणीस:-शैलेश भाऊसो शिपलकर, चिटणीस-रामदास विठ्ठल फासगे,राहुल गोरखनाथ शेलार.
युवा आघाडी:-अध्यक्ष-राहुल पंढरीनाथ दोरगे,उपाध्यक्ष-राहुल सुरेश शेलार,अनिल जगन्नाथ आंमनर,अजित मानसिंग बोत्रे,संदीप नवनाथ सकट, सरचिटणीस-स्वप्नील एकनाथ घोगरे, चिटणीस-मंगेश गणेश गावडे,सुनिल हनुमंत गुणवरे,शेतकरी आघाडी:-अध्यक्ष-प्रकाश उत्तम जामले,उपाध्यक्ष-सुनिल ज्ञानदेव जगताप, चिटणीस-संतोष विठ्ठल हांडे,कामगार आघाडी:-अध्यक्ष-प्रमोद चंद्रकांत शितोळे, उपाध्यक्ष-तुषार बबन ढवाण, चिटणीस-नंदकुमार किसनराव भागवत,विद्यार्थी संघटना:-अध्यक्ष-सुमित राजेंद्र निंबाळकर या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे,
यावेळी महाराष्टू दारुबंदी कृती समितीचे अध्यक्ष मंगेशजी फडके पत्रकार विजयजी मोरे व भाऊसो गायकवाड उपस्थित होते .

Previous articleकोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणा-या रुग्णालयांनी जादा दर आकारल्यास कारवाई — उपमुख्यमंत्री अजित पवार
Next articleयुपीत पत्रकार विमा योजना सुरु मग महाराष्ट्र सरकार या मागणीकडे दुर्लक्ष का करतंय ? एस एम देशमुख यांचा सवाल