कानगावं येथे भिल्ल समाजाला मिळाली हक्काची जागा

Ad 1

दिनेश पवार,दौंड

कानगाव येथे भिल्ल समाजाला त्यांच्या हक्काची जागा मिळून तेथे, एकलव्य नगर स्थापन करून उटघाटन करण्यात आले , या वेळी लोकनेते राजाभाऊ तांबे यांच्या हस्ते उटघाटन करून 8 अ उताऱ्याचे वाटप करण्यात आले.

या वेळी भाजपा औद्योगिक विभाग पुणे जिल्हा अध्यक्ष सतीश पाचंगे ,महाराष्ट्र राज्य दारुबंदी समिती प्रदेशाध्यक्ष मंगेशदादा फडके,शिरूर तालुका अध्यक्ष विजय भोस ,काका साहेब गवळी ,हनुमंत चौधरी,धनाजी कोरहले पप्पू निकम ,बबन निकम, संदीप पवार ,अशोक निकम, व महिला वर्ग व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते

जाहिरात