चाकण शहर राष्ट्रवादीच्या वतीने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना विविध समस्यांचे निवेदन

चाकण-महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश भैय्या टोपे यांचें चाकण शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने स्वागत करण्यात आले.यावेळी राम सुदाम गोरे अध्यक्ष चाकण शहर व मुबीनभाई काझी अध्यक्ष अल्पसंख्याक चाकण शहर उपस्थित होते.

यावेळी चाकण शहरात रुग्णांना होणाऱ्या हॉस्पिटल व औषधाच्या कमतरतेचा अडचणी व इतर असलेल्या विविध अडचणी बाबत निवेदन देण्यात आले. यावेळी टोपे यांनी जिल्हा आरोग्य अधीक्षक नांदा पुरकर यांना विनंती करून औषधाची पुर्तता करण्यास सांगितले.

Previous articleमंडलधिकारी आणि तलाठ्याची दप्तर तपासणी;कामात अनेक आढळल्या त्रुटी
Next articleनारायणगाव, येडगाव व धनगरवाडी परिसरात निसर्ग कोपला