खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त गणेश बोत्रे युथ फाॅडेशनच्या वतीने वैद्यकीय साहित्याचे वाटप

Ad 1

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे संसदरत्न खासदार अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त चाडोंली ग्रामीण रुग्णालय व महांळुगे कोविड सेंटर येथे पी पी कीट औषधोपचार साहित्य मिनीलर वाॅटर व विविध अवश्यक वस्तु पै.गणेश बोत्रे युथ फाॅडेशन च्या वतीने वाटप करण्यात आले

यावेळी मा.सभापती बाळशेठ ठाकुर , राष्ट्रवादचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष कैलास सांडभोर,युवक अध्यक्ष्य कैलास लिंभोरे, मा.जि.प.सदस्य अरुण चांभोरे, जि.राॅ.काॅ.उपाध्यक्ष रविंद्र गाढवे,सरचिटनीस वसंत भसे उपाध्यक्ष गणेश बोत्रे, पै.नितिन गाडे,पै.सुधिर गाडे,पै.दशरथ बोत्रे,पै.नितिन बोत्रे,पै.मंगेश येळंवडे,पै.योगेश भिसे,पै.विजय बोत्रे,पै.अनिकेत गाडे,पै.राकेश भसे,पै.शुभम भसे याआदी उपस्थित होते