वाकळवाडीमध्ये बैलपोळा पारंपरिक पद्धतीने साजरा

राजगुरूनगर,बाबाजी पवळे-तालुक्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव/ संसर्गाचा विचार करता बळीराजाचा आवडता सण बैलपोळा सण पारंपारिक पध्दतीने वाकळवाडी येथील शेतकऱ्यांनी साजरा केला .

शेतक-यांनी बैलजोडींचे पुजन करून, पुरण ‌-पोळीचा नैवेद्य खाऊ घालून बैलपोळा सण साजरा केला.मात्र यंदा बैलजोडींच्या मिरवणुका,वाजंत्री नसल्याने बैलगाडा प्रेमीची निराशा झाली.

Previous articleकांदा निर्यातीवरील बंदी मागे घेण्यासाठी दौंडमध्ये पी आर पी, आय काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन
Next articleग्रामीण पत्रकारांना कोव्हिड सेंटर मध्ये राखीव बेड ठेवण्याची NUJM ची मागणी