वाकळवाडीत बैलपोळा साधेपणाने साजरा

Ad 1

राजगुरूनगर,बाबाजी पवळे-तालुक्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव/ संसर्गाचा विचार करता बळीराजाचा आवडता सण बैलपोळा अंत्यंत्य साध्या पध्दतीने वाकळवाडी येथील शेतकऱ्यांनी साजरा केला.

शेतक-यांनी बैलजोडींचे पुजन करून, पुरण ‌-पोळीचा नैवेद्य खाऊ घालून बैलपोळा सण साजरा केला.मात्र यंदा बैलजोडींच्या मिरवणुका,वाजंत्री नसल्याने बैलगाडा प्रेमीची निराशा झाली.