मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी अधिवेशनात बाजू मांडण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आमदार दिलीप मोहिते यांना निवेदन

Ad 1

राजगुरूनगर

खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे
कर्तव्यदक्ष आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांना मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आपण चालू पावसाळी अधिवेशनात व आगामी काळातील अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी संसदेत कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून केंद्र सरकार कडे पाठपुरावा करण्यात यावा यासाठी संभाजी ब्रिगेड खेड तालुक्याच्या वतीने निवेदन देऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली.

या प्रसंगी खेड तालुका अध्यक्ष गणेश गरगोटे,उपाध्यक्ष दीपक बोंबले,प्रसिद्धी प्रमुख दिपक मोरे,संघटक राजू गारगोटे तसेच राजगुरूनगर शहर कार्याध्यक्ष कुणाल थिगळे उपस्थित होते.