कोरोना सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ चाकण च्या वतीने ऑक्सिमीटर ,थर्मामीटर ,सेंनिटायर ,मास्क, इत्यादी साहित्य नगर परिषदेकडे सुपूर्त

चाकण( पुणे ) : चाकण शहरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत शहरातील नागरिकांचे घरटी सर्वेक्षण करून तपासणी केली जाणार आहे.त्यासाठी लागणारे ऑक्सीमीटर, थर्मामीटर,सॅनिटाझर,मास्क आदी साहित्य रोटरी क्लब ऑफ चाकण यांनी नगरपरिषदेकडे सुपूर्द केले आहे.

मुख्याधिकारी नानासाहेब कामठे,विरोधीपक्ष नेते जीवन सोनावणे,नगरसेवक प्रकाश गोरे,प्रकाश भुजबळ,विशाल नायकवाडी यांच्याकडे सर्व साहित्य सुपूर्त करण्यात आले. आदी उपस्थित होते.यावेळी रोटरी क्लब ऑफ चाकणचे सचिव सुभाष शिंदे,खजिनदार संतोष कापूरे,भगवान घोडेकर,सुहास गोरे,चांगदेव सोरटे, चन्द्रकांत गोरे आदी उपस्थित होते.

Previous article” माझे कुटूंब – माझी जबाबदारी “या मोहिमेच्या अंतर्गत घरोघरी जाऊन कोरोनाची चाचणी -आमदार दिलीप मोहिते-पाटील
Next articleकांदा निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रकार;बंदी तात्काळ उठवावी – महेश तपासे