एक तासाच्या आत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने घेतली मनसेच्या तक्रारीची दखल

अतुल पवळे पुणे
प्रभाग क्रमांक १७मधील नवशांती निकेतन सोसायटी, मिरॅकल हौसिंग सोसायटी, चैतन्य पार्क सोसायटी येथील आवारात मोठ्या प्रमाणात ५ते ६ दिवसापासून कचरा असल्याची तक्रार मनसेचे चिंचवड विधानसभा उपविभाग अध्यक्ष प्रविण माळी यांच्याकडे तेथील स्थानिक नागरिकांनी केली. याची दखल घेऊन प्रविण माळींनी संबंधित अधिकार्यांशी बोलून तक्रारीचे निवारण केले व अधिकार्यांनी एक तासाच्या आत ३ घंटागाड्या पाठवून तेथील समस्या सोडविण्यासाठी सहकार्य केले.

Previous articleमराठी पाऊल पडते पुढे, नितीन वाघ क्षेत्रिय प्रमुख खडकवासला विधानसभा
Next articleअहिरे गावातील नागरिकांना एन डी ए प्रशासनाने वेळेची मर्यादित शिथिलता देण्याबाबत शिवसेनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकाऱ्यांना व तहसीलदारांना निवेदन