मराठी पाऊल पडते पुढे, नितीन वाघ

 अतुल पवळे,पुणे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील तरूणांना आव्हान केले आहे की, व्यवसायासाठी सगळ्यांना संधी उपलब्ध आहे. आता तुम्ही पुढे या आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा. या आव्हानाला प्रतिसाद देत,आज कोंढवे धावडे येथे शिवसैनिक संतोष शेलार यांना गावातील तरुण सहकारी अमीन विश्वकर्मा व प्रकाश पवार यांना विश्वकर्मा एंटरप्राइजेस नावाने कार्यालय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देऊन विशेष सहकार्य केले.

 

या कार्यालयाचे उद्घाटन करताना खडकवासला विधानसभा क्षेत्रिय प्रमुख नितीन वाघ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी शिवसैनिक संतोष शेलार, गणेश गवांडे,महेश नायडू, अंकुश मोकाशी, अविनाश सरोदे, अनिल हगवणे, अमोल गुंजाळ व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Previous articleआंबेगाव तालुक्यातील १४ गावे झाली कोरोनामुक्त
Next articleमराठी पाऊल पडते पुढे, नितीन वाघ क्षेत्रिय प्रमुख खडकवासला विधानसभा