कृषीदूत तन्मय लंवाडे यांचे कृषि घटकांवर शेतक-यांना मार्गदर्शन

अमोल भोसले, उरुळी कांचन

ग्रामीण जागरुकता कार्यक्रम अंतर्गत पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय आंबी पुणे येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थी कोरोना महामारीमुळे आता ‘रावे’ कार्यक्रम करतात स्वतःच्या गावात यामध्ये हवेली तालुक्यातील शिंदेवाडी गावामध्ये कृषि महाविद्यालयाचे विद्यार्थी कृषीदुत तन्मय लंवाडे यांच्याकडून गावामधील शेतकऱ्यांना माती परिक्षण, चारा व्यवस्थापन, तण नियंत्रण, कीड नियंत्रण, खंताचे व्यवस्थापन अशा विविध कृषी घटकांवर प्रात्यक्षिक सादर करुन शेतकऱ्यांना प्ररिक्षण दिले

यावेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे समाधानकारक निवारण करण्यात आले तसेच वेगवेगळ्या प्रात्यक्षिकांचे महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी माती परिक्षण करताना कृषीदूत तन्मय लंवाडे, संतोष लंवाडे, शुभम लंवाडे, सुरज घाडगे आदी शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleतिर्थक्षेत्र विकास समितीच्या अध्यक्षपदी ह.भ.प.सुरेश कांचन महाराज यांची निवड
Next articleपुण्यात कोविड १९ बाधित पत्रकारांसाठी हॉस्पिटल मध्ये राखीव बेड ठेवण्याची पुणे जिल्हा पत्रकार संघाची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी