महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक कल्याण महासंघाची दौंड तालुका महिला आघाडीची कार्यकारणीही जाहीर

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक कल्याण महासंघाची दौंड तालुका महिला आघाडीच्या संजया गिरडकर – मुख्य संघटकपदी,सुजाता गायकवाड अध्यक्ष,सिमा थोरात महासचिव,रोहीणी अहिवळे कार्याध्यक्ष प्रज्ञा वाघमारे उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली.तसेच यावेळी हवेली तालुका महिला कार्यकारणीही जाहीर करण्यात आली .

 नुतन पदाधिकारी पुढीलप्रमाणे

वर्षा महाजन अध्यक्ष,पल्लवी गोसावी -महासचिव,जया सलवदे -कार्याध्यक्ष,सुषमा भालेराव – उपाध्यक्ष,रुपाली जगताप -उपाध्यक्ष,सुरेखा बनसोडे -कोषाध्यक्ष,अपर्णा पोळ – मुख्यसंघटक,वैशाली आठवले _ संघटक पदी नुतन पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र गौतम कांबळे राज्यमहासचिव कास्ट्राईब शिक्षक कल्याण महासंघ यांच्या हस्ते देण्यात आले .

यावेळी दौंड तालुका पदाधिकारी आप्पा जगताप – अध्यक्ष, राजेंद्र गायकवाड – महासचिव, रविंद्र अहिवळे- कार्याध्यक्ष, हौशीराम गायकवाड – कोषाध्यक्ष , शिवाजी गरड – उपाध्यक्ष, दुर्योधन चव्हाण – उपाध्यक्ष, रत्नाकर चोरमले – संघटक तसेच हवेली तालुका पदाधिकारी मिलींद थोरात – अध्यक्ष व कन्हैया गौड – महासचिव उपस्थित होते .

यावेळी मार्गदर्शन करताना संघटनेचे महत्व सांगून नुतन पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवावेत व नवीन सभासदांना संघटनेत सामावून घेऊन संघटनेच्या ध्येयधोरणानुसार कामकाज करावे , असे अवाहन गौतम कांबळे राज्यमहासचिव यांनी उपस्थित पदाधिकारी व सभासदांना केले .

नुतन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी अरुण गाडे- केंद्रीय अध्यक्ष, गजानन थुल – राज्य सरचिटणीस, आनंदराव खामकर – अतिरिक्त महासचिव, अतूल जेकटे _ विभागीय सचिव,सिताराम राठोड – राज्य प्रसिद्धी प्रमुख , दिनेश सुर्यवंशी _ सहसचिव शेरखाने सर _ विभागीय अध्यक्ष व गौतम मगरे अतिरिक्त महासचिव यांनी शुभेच्छा दिल्या .

Previous articleजुन्नर तालुक्यात आजपर्यंत ७८३ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी सुमारे ५२० रुग्ण उपचार घेऊन परतले घरी
Next articleपाच वर्षीच्या चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत पडून दुदैवी मृत्यू