हंडाळवाडी रस्त्याचे उदघाटन रमेश थोरात यांच्या हस्ते संपन्न

Ad 1
दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

केडगाव(हंडाळवाडी)येथे पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केडगाव-खुटबाव रोड ते हंडाळवस्ती या रस्त्यासाठी 3.80लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला होता.सदर काम नुकतेच पूर्ण झाले आहे या कामाचे उदघाटन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन,माजी आमदार-रमेश आप्पा थोरात यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी पुणे जिल्हा परिषद सदस्या-राणीताई शेळके,युवा नेते-तुषार दादा थोरात, पंचायत समिती सदस्य-झुंबर आप्पा गायकवाड, पाराजी हंडाळ,दिलीप हंडाळ, संतोष हंडाळ व ग्रामस्थ उपस्थित होते.