बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांचा नमो ग्रुप फाउंडेशनच्या वतीने ‘कोरोना योद्धा’पुरस्कार देऊन गौरव

अमोल ठाकर ,खडकवासला प्रतिनिधी

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव बिबेवाडी परिसरामध्ये थांबविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणारे बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांचा नमो ग्रुप फाउंडेशन पुणे शहराच्या
कोरोना योद्धा’पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी नमो ग्रुप फाउंडेशन पुणे शहर अध्यक्ष ओंकार डवरी,हेमंत डवरी,निलेश मतकर,साहिल गायकवाड उपस्थित होते.

Previous articleउरुळी कांचनमध्ये ४८ तासात नवीन ३४ रुग्णांची वाढ
Next articleघरादारावर जणू तुळशी पत्र ठेवून काम करणाऱ्या प्रयोगशाळा वैज्ञानिकांचे कार्य कौतुकास्पद