भाजप च्या पुणे जिल्हा महिला अध्यक्ष पदी कांचन कुल यांची निवड

Ad 1

दिनेश पवार-(प्रतिनिधी)

भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा महिला आघाडी च्या जिल्हाध्यक्षा पदी दौंड चे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी सौ कांचन राहुल कुल यांची निवड करण्यात आली,पुणे जिल्ह्यातील महिला सक्षमीकरण करून महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच कांचन कुल यांना या पदाचा उपयोग होणार आहे.
दरम्यान या निवडीबद्दल परिसरातून शुभेच्छा व अभिनंदन करण्यात येत आहे.