अबेरडेअर टेक्नोलोजीस प्रायव्हेट लिमिटेड कडून कनेरसर येथील शाळांना शालेय दप्तरांचे वाटप

राजगुरूनगर- कनेरसर विशेष औद्योगिक क्षेत्र वसाहतीतील अबेरडेयर टेक्नोलोजीस प्रायव्हेट लिमिटेड च्या वतीने जि.प.प्राथमिक शाळा कनेरसर, शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले.

या वेळी अबेरडेयर टेक्नोलोजीस प्रायव्हेट लिमिटेड चे व्यवस्थापकीय मॅनेजर, श्री.तलवार साहेब, मलिक साहेब,केंद्रप्रमुख मा.श्री.बाळासाहेब गावडे साहेब, कनेरसर ग्रामपंचायत सदस्या,सौ.सिमाताई दौंडकर, श्री.संतोषशेठ दौंडकर,श्री. नानाभाऊ गावडे,श्री. गुलाब हजारे,श्री. नितीनराव दिघे,श्री म.अंजली शितोळे,श्रीम.सारिका राक्षे, श्रीम.शुभांगी जाधव उपस्थित होते.

या वेळी शाळेच्या वतीने अबेरडेयर टेक्नोलोजीस प्रायव्हेट लिमिटेड चे व्यवस्थापकीय मॅनेजर श्री. तलवार,साहेब, श्री. मलीक साहेब यांचे मनपूर्वक आभार मानले.

Previous articleआंबेगाव तालुक्यात जागतिक आदिवासी दिन होणार धुमधडाक्यात साजरा
Next articleश्री हरिश्चंद्र महादेव संस्थानच्या विश्वस्तपदी जयसिंगराव काळे पाटील यांची नेमणूक