भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश च्या अनुसूचित जाती महिला मोर्चा तथा नवदिशा विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवात संपन्न

उरुळी कांचन

भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश च्या अनुसूचित जाती महिला मोर्चा तथा नवदिशा विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी जि.प.माजी सदस्य महादेव कांचन, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन,भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश च्या अनुसूचित जाती महिला मोर्चा सारिका लोणारी, सरपंच राजेंद्र कांचन, क्षेत्रीय रेल्वे समितीचे सदस्य अजिंक्य कांचन, ग्रामपंचायत सदस्य शंकर बडेकर, अनिता तुपे, युवा नेते सुभाष बगाडे, पश्चिम महाराष्ट्र व्यापारी आघाडीचे अध्यक्ष विकास जगताप, पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष किशोर लोणारी, जिल्हा सहकोषाध्यक्ष श्रीकांत कांचन, शहर अध्यक्ष अमित कांचन, डॉ संदीप सोनवणे, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष आबासाहेब चव्हाण, स्वच्छता अभियान गुप्रचे संतोष चौधरी, भाजपचे तालुका सांस्कृतिक अध्यक्ष सुनिल तुपे, विद्यार्थी शहर अध्यक्ष ऋषीकेश शेळके, सोशल मिडिया शहर अध्यक्ष शुभम वलटे, शैलेश गायकवाड, महादेव काकडे, खुशाल कुंजीर, राजु कापरे, अनिल कांबळे, केरबा बाबर, शरद खेडेकर आदी उपस्थित होते. महादेव कांचन, सारिका लोणारी, संतोष कांचन, विकास जगताप यांनी आपल्या मनोगतात अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची माहिती दिली.

Previous articleश्री क्षेत्र भुलेश्वर येथे प्रथम श्रावण सोमवार निमित्ताने अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने ४०० तुळशीच्या रोपांचे वाटप
Next articleवि.शे.सातव हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्ताने अभिवादन व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी