निधन वार्ता – ज्ञानेश्वर साकोरे यांचे निधन

चाकण : सावरदरी (ता. खेड) येथील ज्ञानेश्वर आनंदराव साकोरे (वय ६२) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, दोन भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.

दशक्रिया विधी

गुरूवार २१/०७/२०२२ रोजी सकाळी ७.३० वाजता मु.सावरदरी,ता.खेड येथे होईल

Previous articleकनेरसर येथील शाळेतील मुलांना वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप
Next articleसोशल मिडिया परिषदेत सहभागी व्हा : एस.एम देशमुख