स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मराठा मावळा जवान संघटनेच्या वतीने लोणावळा ग्रामीण पोलीसांना सेफ्टी किटचे वाटप

अमोल ठाकर खडकवासला प्रतिनिधी

देशात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. परंतु मावळा जवान संघटनेच्या मावळ मधील मावळ्यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पोलीस बांधवांना सेफ्टी किटचे वाटप केले.

यावेळी पोलीस जमादार मयूर अबनावे , हवालदार हनुमंत शिंदे, रईस मुलाणी, संदिप बोर्हाडे, सिध्देश शिंदे, सुभाष शिंदे उपस्थित तसेच अनेक पोलीस बांधव देखील होते.

मराठा मावळ संघटना पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष श्री. प्रसाद (आण्णा)कुटे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष मा. शशिकांत कुटे, पुणे जिल्हा युवती उपाध्यक्ष काजल ताई शेख,
महिला तालुका अध्यक्ष सौ.निलमताई घाडगे, युवती तालुका अध्यक्ष गिता ताई मोरे, युवती उपाध्यक्ष रोनिता ताई केदारी युवक तालुका उपाध्यक्ष सिध्दार्थ भाऊ वाघमारे, सोशल मिडिया प्रमुख नवनाथ भाऊ केदारी,नाणे मावळ युवक अध्यक्ष रवी भाऊ गायकवाड त्याचबरोबर संघटनेचे पदाधिकारी योध्दा पोलिस बांधवांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.

Previous articleपुणे पोलीस परिमंडळ ३ च्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन
Next articleकोरोनाच्या काळात जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान