कार्तिकी पठारे या चिमुकलीने डिजिटल पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करून ठेवला वेगळा आदर्श

पुणे-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक शाळा-महाविद्यालयातील स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मात्र, कार्तिकी गणेश पठारे या चिमुकलीने डिजिटल पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे.

 

स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन असे राष्ट्रीय सण शाळा-महाविद्यालयांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. हे विद्यार्थीमुख कार्यक्रम असल्याने विविध कार्यक्रमही आयोजित केले जातात. तसेच, मान्यवर मुख्याध्यापक, प्राचार्य, प्राध्यापकांचे मार्गदर्शन कार्यक्रमही होतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात जाऊन स्वातंत्र्य दिन साजरा करता येणार नाहीय.

त्यामुळे कार्तिकी हिने डिजिटल पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे ठरवले.समाजाला कोरोनाच्या बरोबर स्वातंत्र्य दिनाचे महत्व पटवून देत समजा पुढे वेगळा आदर्श निर्माण केला आहे
या उपक्रमाचे कार्तिकीचे सर्वत्र कौतुक होत आहे

Previous articleकोरोनाच्या जागतीक महामारीमुळे पूर्व हवेली मध्ये स्वातंत्र्यदिन साध्या पद्धतीने साजरा
Next articleसोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करून टेमगिरेवाडी येथे स्वातंत्र्य दिन साजरा