प्रमोद परदेशी यांची नमो ग्रुप फाउंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी फेरनिवड

Ad 1

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी

नमो ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश अध्यक्ष पदी पुण्यातील प्रमोद परदेशी यांची फेरनिवड करण्यात आली. प्रमोद यांचे काम व समाजहित पाहून ही निवड करण्यात आली.

ही निवड ग्रुपच्या मुख्य अधिकार्यांनी केली आहे व त्यांनी प्रमोदला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या, अशी माहिती अमोल ठाकर ह्यांनी दिली.