मुळशीत तालुक्यात पुन्हा मुळशी पॅटर्नचा थरथराट

पिरंगुट- वेगरे (ता.मुळशी) येथील ग्रामसभा चालू असताना  विद्यमान सरपंच मिनाथ मारुती कानगुडे यांच्यासह ४ ते ५ जणांनी येथील माजी सरपंच भाऊ मरगळे यांच्यावर कोयता ,सुरी व दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला .

 

मरगळे यांच्या डोक्यात ,मानेवर व पाठीवर खांद्यावर ५ ते ६ वार करून जीवे मारण्याचा केला याबाबत पौड पोलिस स्टेशन ला फिर्याद दिली असून पौड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार घेतलेनंतर पुढील उपचार खासगी दवाखान्यात सुरू आहेत‌.पुढिल तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ करीत आहेत.

Previous articleकृषीभूषण आदर्श प्रगतशील शेतकरी दौलतराव गाडे यांचा ७५ वा वाढदिवस सिद्धेगव्हाण येथे दिमाखात संपन्न
Next articleवाकी बुद्रुक सोसायटीच्या अध्यक्षपदी सोमनाथ टोपे तर उपाध्यपदी धनंजय कड पाटील यांची बिनविरोध निवड