अखेर शिवसेनेच्या प्रयत्नांना यश ; हडपसर ते तीर्थक्षेत्र रामदरा बससेवा सुरू

उरुळी कांचन

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे, जिल्हा संपर्कप्रमुख सचिनभाऊ अहिर, शिवसेनेचे माजी खासदार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके यांचे सहकार्य लाभले. पीएमटी बसचे उद्घाटन हे तीर्थक्षेत्र रामदारा शिवालय येथे करण्यात आले.

यावेळी शिवसेना हवेली तालुकाप्रमुख प्रशांत काळभोर, माजी सभापती कृ. उ. बा. स. दिलीप काळभोर, ह.भ.प. विनोद महाराज काळभोर, ह.भ.प. श्रीकृष्ण महाराज बोरकर, उपतालुका प्रमुख राजेश काळभोर, चेअरमन वि. वि.से. सह. सो. प्रताप शंकर बोरकर, मा.चेअरमन ज्ञानेश्वर नारायण काळभोर, ग्रामपंचायत सदस्य राहुल काळभोर, मा. सदस्य बाळासाहेब काळभोर, पांडुरंग केसकर, संचालक वि.वि.से. सह. सो. राजेंद्र सिधू केसकर, शिवसेना गाव शाखा प्रमुख संतोष भोसले, उद्योजक सचिन काळभोर, मल्हारी केसकर, प्रदीप क्षिरसागर उपस्थित होते.

Previous articleनारायणगाव महाविद्यालयातील रचना हांडे यांना पुणे विद्यापीठाचे सुवर्णपदक जाहीर
Next articleसहकुटुंब सहलीसाठी रामदरा उत्तम पर्याय -राजेंद्र काळभोर