ब्लॅक बेल्ट कराटे स्पर्धेत दौंडच्या खेळाडूची यशस्वी कामगिरी

योगेश राऊत , पाटस

साई मल्हार कराटे डो आसोसियशन इंडिया या संस्थेने ब्लॅक बेल्ट कराटे स्पर्धेचे राज्य स्तरीय आयोजन शितलादेवी मंदिर केडगाव चौफुला येथे केले होते.या स्पर्धेसाठी अहमदनगर , बीड, लातूर, रायगड ,सातारा पुणे सह २५९ विद्यार्थी खेळाडू सहभागी घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन सत्यजित देसाई आध्यक्ष शेतोकान कराटे असोसिएशन महाराष्ट्र राज्य, संदीप गायकवाड बाळासाहेब आत्रे , आनत ओवळ यांच्या हस्ते करण्यात आले. अशी माहिती पुणे जिल्हा संघ प्रमुख प्रा. कैलास महानोर यांनी दिली

यशस्वी खेळाडू खालीलप्रमाणे
1) सुशील आनंत ओवाळ 28kg प्रथम क्रमांक
2) तनीष कैलास निंबाळकर 29kg द्वितीय क्रमांक
3) सुमित नामदेव अाडे 28kg तृतीय क्रमांक
4) फरमान सरफराज तांबोळी 32kg प्रथम क्रमांक
5) ओमकार दत्तात्रय ढेकणे 35kg द्वितीय क्रमांक
6) शिवराज विशाल थोरात 39kg तृतीय क्रमांक
8) श्रेया सचिन होले 45kg प्रथम क्रमांक
9) वसुंधरा विशाल थोरात 42kg द्वितीय क्रमांक
10) श्वेता नामदेव अाडे 45kg तृतीय क्रमांक
11) प्रज्ञा गोरख ढमे 47kg प्रथम क्रमांक
12) तेजल जितेंद्र गुजर 47kg द्वितीय क्रमांक
13) प्रिया सुरेश राऊत 48kg तृतीय क्रमांक
14) सहिल अजित कोंडे 48kg प्रथम क्रमांक
15) तन्मय केशव खराडे 47kg द्वितीय क्रमांक
16) ओमकार दिलीप येळे 48kg तृतीय क्रमांक
17) सोहम मारुती हाके 51kg प्रथम क्रमांक
18) सिदेश पांडुरंग शेंडगे 53kg द्वितीय क्रमांक
19) ओमकार राजेंद्र वायाळ 52kg तृतीय क्रमांक

या सर्व यशस्वी खेळाडूंना प्रा. कैलास महानोर, सचिन राऊत, स्वप्नील भागवत सर , अक्षय धनवटे, यांचे मार्गदर्शन लाभले

Previous articleसहजपूर फाटा ते फिल्टगार्ड कंपनी पर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजवावे: सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे यांची मागणी
Next articleउन्हाळ्याची चाहुल लागताच थंडगार पाण्यासाठी माठांना मागणी