राजगुरूनगरच्या तरूणांची पक्षी सवंर्धनासाठी जन जागृती

राजगुरूनगर – हुतात्मा राजगुरु सायकलिस्ट क्लबचे सदस्य श्रीकांत गोराडे ,काशिनाथ हुंडारे , निलेश रामाणे यांनी हवामानाचा बदल बघता आपल्या देशात पक्षांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे म्हणून या तिघांनी पक्षी सवंर्धना साठी जन जागृती करत राजगुरूनगर ते शनिशिंगणापूर व परत राजगुरूनगर अशी 300 किलोमीटरची राईड अवघ्या 14 तास 1 मिनिटात पूर्ण केली .

यावेळी ओला पाला, पाचोळा आला कडक उन्हाळा ठेवुनी चारा पाणी अंगणात पक्षांप्रती दाखवा जिव्हाळा ! असा संदेश देत ही अनोखी सायकल राईड यशस्वीरित्या पूर्ण केली.

Previous articleविद्युत क्षेत्रातील खाजगी करण्याच्या विरोधात कामगार महासंघ रस्त्यावर
Next articleयशदा,पुणे यांच्या वतीने पत्रकार बांधवांसाठी मोफत ‘माहिती अधिकार कायदा’ प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन