दुबईतील शिवरायांच्या मावळ्यांनी शिवजयंती घराघरात केली साजरी

दुबई- या वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राजगुरुनगर व पुणे च्य दुबईतील शिवराय च्या मावळेनी शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात’ शिवजयंती साजरी करण्यात आली होती.

शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात’ हा कार्यक्रम दुबई मधे आयोजन केले प्रत्येकाने घरोघरी मावळेनी व शिवभक्तांनी आनंदाने शिवजयंती साजरी केली.

यामध्ये साईनाथ मांजरे, संदीप कड, अमोल थिगळे , रघुनाथ संगळे पाटील, अनवर खान, हरीश दौडकर ,दादा पवळे, संतोष होले, सचिन साले,संदीप निमसे ,अभिनंदन टावरे, आजु चोरघे ,विशाल मसुरकर आदी सहभागी झाले होते.

Previous articleचाकण आळंदी विभागीय पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विजय मुऱ्हे ; सचिवपदी शरद भोसले
Next articleकस्तुरबा मातृमंडळ यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्त आदर्श नारी पुरस्काराने महिलांचा गौरव