दौंड खेळाडूंचे फ्लाईन किंक बॉक्सिंग मध्ये नेत्रदीपक कामगिरी

योगेश राऊत ,पाटस

नेहरू युवा केंद्र आणि फ्लइन बॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय मोडलिंब येथे संपन्न झाल्या. तसेच या स्पर्धेसाठी पुणे ,सातारा ,कोल्हापूर अहमदनगर बीड उस्मानाबाद लातूर आणि सोलापूर या जिल्ह्यातून 300 खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातून 15 खेळाडूंची निवड करण्यात आली होती .यामध्ये सुवर्ण सात रोप्य चार कास्यपदक चार अशी कामगिरी केली. पुणे जिल्हा संघाचे नेतृत्व प्रा. कैलास महानोर यांनी केले.

यशस्वी खेळाडू –
१) सुशील आनंत ओव्हाळ २८kg कुमिते सुवर्णपदक
२) सोहम मारुती हाके ४१kg कुमिते सुवर्णपदक
३)तेजल जितेंद्र गुजर३७ kg कुमिते सुवर्ण पदक
४) नक्षत्रा कैलास महानोर ४८kg कुमिते सुवर्ण पदक
५) प्रज्ञा गोरख ढमे ४५kg कुमिते सुवर्ण पदक
६) सहील अजित कोंडे ४८kg कुमिते सुवर्ण पदक
७) तन्मय केशव खराडे ४०kg कुमिते सुवर्ण पदक
८) ओमकार दत्तात्रय ढेकणे ३२kg कूमेती रौप्यपदक
९) श्लोक सूर्यकांत पारखे ४४kg कुमिते रौप्य पदक
१०) श्वेता नामदेव आडे ३८kg कुमिते रौप्य पदक
११) वसुंधरा विशाल थोरात ४०kg कुमेती रौप्य पदक
१२) हर्षवर्धन निलेश नेवसे २२kg कुमेती कास्य पदक
१३) तनिष्का कैलास निंबाळकर २९kg कुमेती कास्यपदक
१४) सुमित नामदेव आडे ४५kg कास्यपदक
१५) ऐश्वर्या गणेश नेवसे २९ kg कुमेती कास्यपदक

या सर्व यशस्वी खेळाडूंना प्रा. कैलास महानोर, सचिन राऊत, स्वप्नील भागवत सर , अक्षय धनवटे, तेजश्री गवते, मधुरा शिंदे, अंकिता कुदळे यांचे मार्गदर्शन लाभले

Previous articleश्री भागेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त नारायणगाव ते वारूळवाडी पालखी मिरवणूक उत्साहात
Next articleबापुसाहेब गावडे सहकारी संस्थेच्या निवडणुकीमध्ये जगदंबा सहकार परीवर्तन पॕनलने मारली बाजी