दौंड तालुका माध्यमिक शिक्षक संघाची सहविचार सभा संपन्न

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

दौंड तालुका माध्यमिक शिक्षक संघ व टी डी एफ यांची सहविचार सभा वरवंड येथे पुणे विभाग टी डी एफ उमेदवार जी.के.थोरात सर यांचे अध्यक्षतेखाली सपंन्न झाली.

यावेळी शैक्षणिक सत्र,शिक्षक समस्या, तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार कार्यक्रम व निवड,पुणे विभाग शिक्षक निवडणूक याबाबत चर्चा झाली.

यावेळी तालुका अध्यक्ष संजय वाबळे सर,टी डी एफ अध्यक्ष मुकुंद भिसे सर,जिल्हा प्रतिनिधी व माजी अध्यक्ष अनुक्रमे आर के शितोळे सर,सुभाष कदम सर,बी डी शितोळे सर,ज्युनियर कॉलेज तालुका अध्यक्ष प्रा.बाळासाहेब खाडे सर,जिल्हा सहसचिव प्रा.सुनील राजे निंबाळकर,जिल्हा उपाध्यक्ष बी टी थोरात,तालुका कार्याध्यक्ष अनुक्रमे आर एम जगताप,प्रा.शांताराम टिळेकर, जिल्हा प्रतिनिधी संजय पवार व सर्व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleपाण्याची लाइन टाकून देण्यात येईल माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी यांचे आश्वासन
Next articleपाळलेले नियम व ठेवलेला संयम यामुळे दौंडची कोरोना परिस्थिती सुधारत आहे-पोलीस निरीक्षक सुनील महाडिक