दौंड शहरात महात्मा गांधी पूर्णाकृती पुतळा उभा करा : काँग्रेस शहर मागणी

कुरकुंभ, सुरेश बागल

दौंड शहर कॉंग्रेस कमिटी च्या वतीने महात्मा गांधी पुण्यतिथि निमीत्त दौंड शहरातील महात्मा गांधी पुतळ्याला स्वच्छता करून पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आली , दौंड शहर कॉंग्रेस कमिटी चे अध्यक्ष हरेष ओझा यांनी महात्मा गांधी चौकात महात्मा गांधी पूर्णाकृती पुतळ्याची उभा करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी पुणे जिल्हा पर्यावरण कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष तन्मय पवार, अल्पसंख्यक कॉंग्रेस चे शहराध्यक्ष रज्जाक भाई शेख, जेष्ठ कॉंग्रेस नेते पाटसकर साहेब व सर्व कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleसावरदरी गावात स्वच्छतेतून समृध्दीकडे- एक पथदर्शी प्रकल्प
Next articleकेंद्र सरकारने जाहीर केलेला २०२२ चा अर्थसंकल्प हा कामगारांची निराशा करणारा