निधन वार्ता- विश्वासराव(आण्णा) बोत्रे यांचे निधन

चाकण- येलवाडी ( ता . खेड ) येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विश्वासराव बाळासाहेब बोत्रे पाटील ( वय , ६१ ) यांचे नुकतेच निधन झाले .

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांनी सेवा दलाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर त्यांनी खेड तालुका भाजपचे उपाध्यक्ष म्हणून काही काळ काम पाहिले होते . त्यांच्या मागे पत्नी, मुलगा , मुलगी , भाऊ , पुतणे , जावई असा परिवार आहे . भारत सरकारचे नोटरी चंद्रकांत बोत्रे, सत्यविजय बोत्रे आणि दिनकर बोत्रे हे त्यांचे बंधू होत. उद्योजक भाऊसाहेब तुपे यांचे ते मेहुणे होते.

Previous articleखासदार डॉ अमोल कोल्हे यांच्याकडून नथुराम गोडसे च्या भूमिकेवरून आत्मक्लेश
Next articleहोम स्टे (निवास) व न्याहारी आणि महा भ्रमण योजना संदर्भातील एक दिवसीय पर्यटन कार्यशाळा संपन्न