पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी सुनिल चांदरे यांची निवड

अमोल भोसले,पुणे

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे यांना अजित पवार यांनी संधी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर निर्विवाद विजय मिळवले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली यात पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी दिगंबर दुर्गाडे यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष पदी सुनील चांदेरे यांना संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने जिल्हा बँकेवर वर्चस्व निर्माण केले.

Previous articleआकाश भोकसे यांची नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड
Next articleशिष्यवृत्ती परीक्षेत सायली शिंदे दौंड तालुक्यात प्रथम