घरकुलांच्या लाभार्थींना सरपंच धनश्री पवळे यांच्या हस्ते वर्क ऑर्डरचे वाटप

चाकण- PMRDA घरकुल योजनेच्या लाभार्थींना सरपंच धनश्री गणेश पवळे यांच्या हस्ते कार्यारंभ आदेशाचे वाटप करण्यात आले

यावेळी उपसरपंच यशवंत खैरे, बारकू जाचक खरेदी विक्री संघाचे संचालक, धोंडीभाऊ पवळे मा.चेअरमन,ग्रामपंचायत सदस्य संदिप टेमगिरे, दत्तात्रय पोटवडे, नितीन दौंडकर, दत्तात्रय मोरे, पवनराजे जाचक,गोरक्ष कदम, शिवाजी पवळे मा.चेअरमन, PMRDA चे पारसे सर, पत्रकार संतोष फडके व सोपान पवळे,कुंदन आरगडे आदी उपस्थित होते.

नागरीकांना घरकुल बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. २५० लाभार्थी यांना आजपासून काम सुरू करू शकतात व राहिलेल्या लाभार्थींना लवकरच मंजुरी मिळाल्यानंतर कळवण्यात येईल असे सरपंच यांनी सांगितले.

Previous articleपुणे जिल्हा बालकामगार सल्लागार अशासकीय समितीवर प्रा.सुरेश वाळेकर यांची निवड
Next articleनारायणगांव येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी