प्रधानमंत्री पीक योजना समितीच्या सदस्यपदी नंदकुमार चौधरी यांची निवड

अमोल भोसले,उरुळी कांचन

सोरतापवाडी (ता.हवेली) येथील नंदकुमार खंडेराव चौधरी यांची महाराष्ट्र शासनाच्या पुणे जिल्हास्तारीय प्रधानमंत्री पीक योजना समितीच्या अशासकीय सदस्यपदी निवड करण्यात आली.

यावेळी पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार संजय जगताप, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष देविदास भन्साळी, महाराष्ट्र प्रदेश सरकार आघाडीच्या अध्यक्षा शेरेकर ताई, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव निखीलजी कवीश्वर, आंबेगाव तालुका अध्यक्ष राजूभाई इनामदार, खेड तालुका अध्यक्ष विजय डोळस, इंदापूर तालुका अध्यक्ष स्वप्नील सावंत, बारामती तालुका अध्यक्ष राजाभाऊ निंबाळकर, तालुकाध्यक्ष प्रदीप अण्णा पोमण, खडकवासला विधानसभा अध्यक्ष किशोर रायकर, जिल्ह्याचे उपाध्यक्ष अवधूत अप्पा मते, जिल्ह्याचे सरचिटणीस पृथ्वीराज पाटील, दौंड तालुका अध्यक्ष विठ्ठल खराडे, सेवादलचे जिल्ह्याचे अध्यक्ष अशोक भुजबळ, जिल्ह्याच्या नवनियुक्त महिला अध्यक्ष किरण ताई काळभोर, शिवदास काळभोर, किसान सेलचे अध्यक्ष चंद्रकांत गोरे, लगड, जिल्हा सरचिटणीस अतुल कारले, सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleहवेली तालुका राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या वतीने क्रांतीज्योती साविञीबाई फुले पुरस्कार सोहळा संपन्न
Next articleराज्यात २०२१ मध्ये कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योगांमध्ये कौशल्य विकास विभागामार्फत २.१९ लाख जणांना रोजगार; कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती