माजी मंत्री डॉ.पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण

अमोल भोसले,पुणे

काँग्रेस भवन येथे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी बारामती लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष लहूअण्णा निवंगुणे, आंबेगाव तालुका अध्यक्ष राजूभाई इनामदार, खडकवासला कॉंग्रेसचे अध्यक्ष किशोर रायकर, जिल्हा सरचिटणीस नंदूशेठ चौधरी, जिल्हा कार्यालय सरचिटणीस प्रकाशजी चिव्हे, निलेश सांगळे, सौरभ शिंदे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleग्रामोन्नती मंडळाच्या श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवीत यश
Next articleहवेली तालुका राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या वतीने क्रांतीज्योती साविञीबाई फुले पुरस्कार सोहळा संपन्न