राजगुरूनगर मध्ये माॕसाहेब मिनाताई ठाकरे यांना जयंती निमित्त अभिवादन

मनोहर गोरगल्ले,राजगुरूनगर

शिवसेनाप्रमुखां सारख्या वादळा बरोबर संसार करुन तमाम शिवसैनिकांना मायेची सावली देणाऱ्या शिवसैनिकांच्या लाडक्या माँ म्हणजेच मिनाताई ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने शिवसेना मुख्य कार्यालय (खेड) येथे माँसाहेबानां अभिवादन करण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे मा.जिल्हाप्रमुख डॉ.रामशेठ गावडे,जिल्हा समन्वयक ॲड.गणेशराव सांडभोर,शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख, एल.बी. तनपुरे,सरकार ग्रुपचे अध्यक्ष रोहीतभाऊ सोनवणे,,केळगावचे मा.सरपंच विभागप्रमुख,अमोलराव विरकर, मा.उपशहरप्रमुख राजूशेठ सांडभोर,ग्राहक संरक्षण कक्षाचे मा.अध्यक्ष महेंद्रभाऊ घोलप,युवासेनेचे विभागप्रमुख राहूलराजे मलघे,अजिंक्यभैया गाडे,शिवसेना शाखाप्रमुख कैलासभाऊ गोपाळे,अक्षरराव कौदरे आदी उपस्थित होते.

Previous articleपांढरेवाडी येथे क्रातीज्योति सावित्रीबाई फुले जयंती मोठया उत्साहात साजरी
Next articleरायगडच्या भव्य प्रवेशद्वाराची पहिली विट रचण्याचा मान नारायणगावकरांना – युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले