निधन वार्ता : जिंती येथील आदर्श माता अनुसया धेंडे यांचे निधन

अमोल भोसले,उरुळी कांचन

जिंती ( ता. करमाळा) येथील अनुसया मुरलीधर धेंडे ( वय-१०२) यांचे बुधवारी ( ता. २९) रात्री १० वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, तीन मुली, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. बेस्ट मधील सेवानिवृत्त कंडक्टर सुरेश धेंडे यांच्या मातोश्री तर पुणे येथील दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार प्रा. विशाल कदम यांच्या त्या आजी होत.

Previous articleदौंडच्या विद्यार्थ्यांना कराटे मध्ये ब्लॅक बेल्ट प्रदान
Next articleजिंती येथील आदर्श माता अनुसया धेंडे यांचे निधन