दौंड तालुका पुरोगामी पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर

Ad 1

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांच्या आदेशानुसार व पुणे जिल्हा संघटक राजेंद्र सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच दौंड तालुका अध्यक्ष सुभाष कदम यांच्या अध्यक्षतेखाली दौंड पंचायत समिती सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत कार्यकारिणी निवडण्यात आली.

कार्यध्यक्षसंदीप जाधव, उपाध्यक्ष शफिक मुलाणी, सचिव हरिभाऊ क्षिरसागर, कायदेविषयक सल्लागार अँड.विजयकुमार जोजारे,सहसचिव विक्रम साबळे, संघटक रमेश चावरिया, सहसंघटक सुरेश बागल, खजिनदार कैलास जोगदंड,सह खजिनदार विठ्ठल शिपलकर, प्रसिद्धी प्रमुख प्रदिप सुळ,सह निलेश शेंडे,राजु सय्यद, सुनिल नेटके सर,प्रमोद कांबळे सर, यांची निवड करण्यात आली या सर्व पत्रकारांना पुणे जिल्हा संघटक राजेंद्र सोनवलकर यांनी पुरोगामी पत्रकार संघाची ध्येय,उध्दीष्ठ,व कामकाज या बाबत मार्गदर्शन केले,