नववर्षाच्या स्वागतासाठी हाँटेल मराठा सज्ज

राजगुरूनगर- नववर्षांच्या स्वागतासाठी हॉटेल मराठा सज्ज झाले आहे. खाण्या-पिण्याचा आस्वाद घेत नववर्षांचे स्वागत करण्याची तयारी सुरू झाली आहे. नवीन वर्षांच्या स्वागतासाठी तरुणाई अधिक जोशात आहे. हॉटेलात सहकुटुंब नववर्षाचे सेलिब्रेशन साजरे करण्यासाठी हाँटेल मराठाला नक्की भेट द्या.

 

पुणे नाशिक महामार्गावर चांडोली(ता.खेड) टोलनाक्याजवळ पुण्याकडे जाताना शिरोली येथे गावाकडील चवीचा अनुभव मिळणाऱ्या “हॉटेल मराठा” मध्ये घरगुती पध्दतीचे काळ्या मसाल्यातील खास बोल्हाईचे मटन, चिकन,मटन उकड,असल मावळातील इंद्रायणी भात आणि तूप वाटी,चिकन बिर्याणी, गावरान तुपातील दम मटन बिर्याणी खवय्यांसाठी मेजवानीच असते.घरगुती पध्दतीचे काळ्या मसाल्यातील खास बोल्हाईचे मटन,चिकन,मटन उकड,असल मावळातील इंद्रायणी भात आणि तूप वाटी,दम चिकन बिर्याणी,तुपातील दम मटन बिर्याणीने खवय्यांना तृप्त केले आहे. पोट भरून जेवण होत असल्याने खवय्यांची खूप पसंती मिळत आहे.

तसेच व्हेज खवय्यांसाठी “भाकरी मासवडी “अप्रतिम अशी घरगुती चव, तसेच व्हेज काजू मसाला,पनीर मसाला,हाँटेल मराठा व्हेज  स्पेशल  ग्राहकांची पसंदी मिळत आहे. वातावरणही घरगुती आणी दरही वाजवी असल्यानं खवय्यांची गर्दी असते.हॉटेल मध्ये फॅमिलीसाठी विशेष बैठक व्यवस्था असल्याने सहकुटुंब जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी लोक मराठा हॉटेलला विशेष पसंती देतात.

उत्तम दर्जा व गुणवत्ता यामुळे अल्पावधीतच या चविष्ट खवय्यांनी पसंती दिल्याने मराठा हॉटेलने अव्वल स्थान प्राप्त केले आहे.हवेशीर आणि प्रसन्न वातावरण व मुबलक पार्किंग ची सोय असल्याने “हाँटेल मराठा”ला नक्कीच भेट द्या

हाँटेल मराठाची दुसरी शाखा मोशी  येेेथे असून त्याठिकाणी ही नाँनव्हेज,व्हेज खवय्यांची गर्दी असते.

Previous articleऔदर,आंबोली मध्ये अवैध्य दारूधंद्यावर खेड पोलीसांची कारवाई
Next articleदौंडच्या विद्यार्थ्यांना कराटे मध्ये ब्लॅक बेल्ट प्रदान