खेड तालुका खरेदी विक्री संघाच्या स्वीकृत संचालकपदी बारकू जाचक

चाकण- खेड तालुका खरेदी विक्री संघाच्या स्वीकृत संचालक पदी आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक,काळूस विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बारकू शेठ जयवंत जाचक यांची नियुक्ती करण्यात आली .जाचक यांना नियुक्तीचे पत्र खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजारामशेठ लोखंडे यांच्या हस्ते देण्यात आले

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, गणेशशेठ पवळे संचालक आण्णासाहेब मगर बँक, उपसरपंच यशवंत खैरे, धोंडिबा पवळे, शिवाजी पवळे, योगेश आरगडे, बाळासाहेब साळुंके, पाटील आरगडे,गोरक्ष कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleदावडी येथे सी. के .गोयल कला वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना(N.S.S.) विभागाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन
Next articleखेड तालुका खरेदी विक्री संघाच्या स्वीकृत संचालकपदी बारकू जाचक