महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी सुनील भोसले यांची नियुक्ती

अमोल भोसले,उरुळी कांचन

सेवक सेवाभावी संस्था जळगाव प्रणित महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावर पत्रकार सुनील ज्ञानदेव भोसले पुणे यांची नियुक्ति करण्यात येत आहे. तसेच आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळचे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य आहे आणि उत्कृष्ट पत्रकार म्हणून अवॉर्ड महाराष्ट्र रत्न अवॉर्ड राष्ट्रीय गौरव नवी दिल्ली येथे मिळाला आहे असे अनेक पुरुष्कराने सन्मानित आहे बरेच  राज्यामध्ये सन्मान झाला आहे विशेष म्हणजे आदिवासी समजतला आहे त्यांना बिनविरोध निवड करण्यात आले.

Previous articleशरद पवार वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे मायोकाचे आयोजन
Next articleमुळा धरण कालव्याच्या दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घेण्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निर्देश