अखिल भारतीय मराठा महासंघाची पुणे जिल्हा कार्यकारणी जाहीर

दिनेश पवार:दौंड

अखिल भारतीय मराठा महासंघाची पुणे जिल्हा कार्यकारणी राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या उपस्थितीमध्ये मोरगाव येथील जाहीर सत्कार समारंभ कार्यक्रमात जाहीर करण्यात आली, पुणे शहर अध्यक्ष गुलाबदादा गायकवाड यांनी कार्यकारणी जाहीर केली.

यामध्ये पुणे जिल्हा दक्षिण विभागात जिल्हा अध्यक्ष पांडुरंग जगताप, उपाध्यक्ष नंदू जगताप,लक्ष्मण पारठे, बाळासाहेब भिंताडे, धनंजय तावरे,सरचिटणीस विक्रम पवार,कोषाध्यक्ष जितेंद्र जगताप,कार्याध्यक्ष शंकर निवांगुणे,चिटणीस बाळासाहेब नवले,सहकोषाध्यक्ष किशोर वाघ,संघटक राजाभाऊ जगताप, संपर्क प्रमुख संजय फराटे,प्रसिद्धी प्रमुख अमोल भोसले,सोशल मीडिया प्रमुख दादासाहेब डोंगरे,शासकीय योजना मार्गदर्शक अभिजित जगताप,पुणे जिल्हा शिक्षण सेल अध्यक्ष आदिनाथ थोरात, युवक आघाडी:अध्यक्ष प्रवीण पवार, उपाध्यक्ष मयूर सोळसकर,अमोल किरकत, तेजस साळुंखे, कोषाध्यक्ष दिनेश पवार, कार्याध्यक्ष भूषण खोपडे, चिटणीस आशिष शिंदे,सह कोषाध्यक्ष प्रदीप भगत,संघटक विशाल रामदास धुमाळ,संपर्क प्रमुख अमोल जगदाळे,उद्योग,व्यापार सेल अध्यक्ष संतोष मचाले,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष रोहित खळदकर, पुणे जिल्हा महिला अध्यक्ष प्रियंका काटे,उपाध्यक्ष राणी जांबले,सरचिटणीस प्राची थोरात, कोषाध्यक्ष रत्नमाला समगिर,कार्याध्यक्ष सविता भोर,चिटणीस शैलजा सावंत,सहकोषाध्यक्ष सारिका मुळीक,संघटक रजनी पापळ,संपर्क प्रमुख दिपाली मारणे यांची निवड करण्यात आली यावेळी पुणे जिल्ह्यातील मराठा बांधव मोठ्याप्रमाणात उपस्थित होते

Previous articleलेखक डॉ.जयप्रकाश घुमटकर लिखित ‘बा’मन कांदबरी शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन
Next articleबिल्डरने वहिवाटीचा बंद केलेला रस्ता महिलांनी केला मोकळा; प्रशासनाला जमलं नाही ते महिलांनी करून दाखवलं