मराठा समाजाने वाचन,चिंतन करणे गरजेचे-राजेंद्र कोंढरे

दिनेश पवार:दौंड:-मराठा समाजाला वेगवान स्पर्धेच्या युगात इच्छा असो वा नसो काळाच्या प्रवाहात टिकून राहायचे असेल तर नव्या रणांगणात आपण उतरले पाहिजे. आपण वाचन,मनन,चिंतन करणे गरजेचे आहे असे मत अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी मोरगाव येथे आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमात व्यक्त केले.

 

यावेळी बारामती,दौंड,पुरंदर, भोर,इंदापूर या पाच तालुक्यांची व जिल्हा कार्यकारणी जाहीर करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला,जिल्हा शहर अध्यक्ष गुलाबदादा गायकवाड यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

 

या कार्यक्रमास नंदू नाना जगताप, विक्रम बाबा पवार,आदिनाथ थोरात, दादासाहेब नांदखिले, प्रसाद गायकवाड,मयूर सोलसकर, गणेश काकडे, आशिष शिंदे ,अमोल जगदाळे , राणी अशोक जांभळे , सविता भोर,संतोष मचाले, रोहित खळदकर, किसन आबा काळे,संजय थोरात,पूजा कदम,विकास जगदाळे, राहुल शेळके,संदीप जगताप,समीर लोहकरे,प्रथमेश जगदाळे, श्रीकांत जाधाव,सूरज चोरगे,अतुल आखाडे,दत्ता महाडिक,विशाल कुंजीर,विशाल राजवाडे, अजित दोरगे, रोहन माने,अशोक जांबले, प्रताप खानविलकर, वैभव जठार, सोमनाथ लवंगे,सचिन पवळे,मनोज फाळके उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दिनेश पवार यांनी केले तर आभार विक्रम पवार यांनी मानले

Previous articleदेशाच्या राजकारणात शरद पवार यांनी महत्वाची भूमिका बजावली – खा.डॉ. अमोल कोल्हे
Next articleशरद पवार, माझ्या शब्दात” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न