गुळाणीत नागरिकांना योगा प्रशिक्षण

राजगुरूनगर- प्राथमिक आरोग्य केंद्र वाफगाव अंतर्गत आरोग्य उपकेंद्र गुळाणी येथे नियमीत लसीकरण सत्र तसेच सत्रास आलेल्या महिला, ग्रामस्थ लाभार्थींना योगा प्रशिक्षण देण्यात आले .

यावेळी राष्ट्रवादी पुर्व विभाग अध्यक्ष चेतन पिंगळे, आशा टाव्हरे आरोग्य सेविका, धनंजय लिमजे आरोग्य निरीक्षक,सारिका पिंगळे आशा कर्मचारी, वैशाली गायकवाड, सुनिता ढेरंगे,राहुल आरूडे, सुनिल सुर्वे उपस्थित होते.

Previous articleशरद पवार वाढदिवसाच्या ‘व्हर्च्युअल रॅली’ च्या माध्यमातून जनतेच्या शुभेच्छा स्वीकारणार – जयंत पाटील
Next articleचोरीच्या चार दुचाकीसह चोरटा जेरबंद; दौंड पोलिसांची कारवाई