रेटवडी येथे मोफत डिजिटल सातबारा वाटप

राजगुरूनगर- भारताच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने रेटवडी येथे (दि.7) रोजी खातेदारांना मोफत डिजिटल 7/12 वाटप करण्यात आले.

यावेळी रेटवडी गावच्या सरपंच गौरी ताई पवार , नवनिर्वाचित उपसरपंच दिलीपशेठ डुबे , माजी उपसरपंच निलमताई हिंगे , ग्रामपंचायत सदस्य किरणदादा पवार, शांताराम शिंदे , सौ माया ताई थिटे , सौ सुनंदाताई पवार , तलाठी आरदवाड भाऊसाहेब , पोलीस पाटील उत्तमराव खंडागळे , खातेदार सुरेश पवार ,विलास थिटे ,संपत वाबळे ,माणिकआप्पा वाबळे , रणजित डुबे , निलेश जाधव , गोरख पवळे , वामन डुबे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleडॉ.बाबासाहेबांचे नाव घेऊन राजकारण करण्यापेक्षा संविधानाला अभिप्रेत कार्य करा – प्रा. बाळकृष्ण काकडे
Next articleअष्टापूरला भीम आर्मी भारत एकता मिशन कडून महापरिनिर्वाण दिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप