राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

राजगुरुनगर-मा राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज पुणे जिल्हा मनसेचे अध्यक्ष मा समिरभाऊ थिगळे यांच्या नेतृत्वाखाली ठुम्या डोंगर चांडोली येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष श्री मनोजदादा खराबी विध्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मा मंगेशभाऊ सावंत मा समीर चौधरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन मा श्री सागर गारगोटे यांनी केले.

Next articleमहाराष्ट्रातील जनतेच्या संयमामुळे हे शक्य झाले…वेल डन महाराष्ट्र ! – जयंत पाटील