संघर्ष प्रतिष्ठान आयोजित भव्य किल्ले बनवा स्पर्धेत सिध्दार्थ बुचडे प्रथम

सावरदरी- संघर्ष प्रतिष्ठान आयोजित भव्य किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आले होते.बालमावळ्यांना गड किल्ले,दुर्ग यांची माहीती ह्वावी,आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी हा ऊद्देश ठेऊन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेत ३५ स्पर्धकांनी सहभाग घेतल.स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रथम क्रमांक- सिद्धार्थ संजय बुचुडे

द्वितीय क्रमांक- सार्थक दिनेश शेटे

तृतीय क्रमांक- अदिराज संतोष बुचुडे

चतृर्थ क्रमांक- नवनाथ महादू शेटे
पाचवा क्रमांक- प्रतिषा बाळू साकोरे

 

यावेळी बाबाजी शेठ काळे जि.प.सदस्य, नितिनभाऊ गोरे अध्यक्ष स्व.सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठा,अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम विभाग अमोल पानमंद, सरपंच भरतशेठ तरस ,मनसे तालुकाध्यक्ष, उपसरपंच संदिपदादा पवार ,मा.उपसरपंच रविंद्रशेठ गाढवे, उद्योगपती
सोमनाथशेठ तरस, पोलिस पाटील राहूलशेठ साकोरे, ग्रामपंचायत सदस्य अक्षयदादा गाडे ,मुख्याध्यापक मच्छिंद्र शेटे सर,गणपत साकोरे.मचिंद्र शेटे बाळू बोत्रे,तानाजी पवार,विकास बोत्रे,सतिष पवार,महेश शेटे,उत्तम शेटे,कुंडलिक बुचुडे,आदी ग्रामस्थ उपस्थित होते .आयोजन संघर्ष प्रतिष्ठनचे अध्यक्ष अविनाश गाडवे,संतोष शेटे, कुमार धोंडगे, सुनिल शेटे,अनिकेत बुचुडे, गणेश बुचुडे यांनी केले. सुत्रसंचालन अविनाश गाडवे यांनी केले.आभार संतोष शेटे यांनी मानले

Previous articleबाल दिनाचे औचित्य साधून फोर्ट ऍडव्हेंचर ग्रुपच्या बाल गिर्यारोहकांनी केला वानर लिंगी सुळका सर
Next articleकडबा कुट्टी मशीनमध्ये ओढणी अडकून नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू