उरुळी कांचन भाजप शहराच्या संयुक्त विद्यमाने आयोजित किल्ले,रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण

अमोल भोसले,उरुळी कांचन

तरुण पिढीमध्ये विविध कला कौशल्य असून त्यांचा यथोचित सन्मान करुन त्यांचा गुणगौरव करणे काळाची गरज असल्याचे मत जगन्नाथ लडकत यांनी मांडले. उरुळी कांचन भारतीय जनता पार्टीच्या शहरच्या संयुक्त विद्यमाने निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, किल्ला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद, भारतीय जनता पार्टीचे हवेली तालुका अध्यक्ष पै.संदीप भोंडवे, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र व्यापारी विभागाचे अध्यक्ष विकास जगताप, लेखक लक्ष्मण घुगे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रविण काळभोर, क्षेत्रिय रेल्वे समितीचे सदस्य अजिंक्य कांचन, जिल्हा सहकोषाध्यक्ष श्रीकांत कांचन, माजी ग्रामपंचायत सदस्या सारिका लोणारी, कविता खेडेकर, शहर अध्यक्ष अमित कांचन, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष निलेश कानकाटे, सांस्कृतिक विभाग तालुका अध्यक्ष सुनिल तुपे, सुवर्णा कांचन, शहर विद्यार्थी अध्यक्ष ऋषीकेश शेळके, शहर सोशल मीडिया अध्यक्ष शुभम वलटे, ओबीसी तालुका अध्यक्ष जयेश जाधव, ऋषी ढवळे, अजिंक्य कांचन, ओंकार कांचन, आशुतोष तुपे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

रांगोळी स्पर्धा पारितोषिक प्रथम सैफुल शेख, व्दितीय स्वप्नाली गवारे, तृतीय मयुरी लोणारी, उत्तेजनार्थ मोनिका भन्साळी.
विशेष प्राविण्य रांगोळी स्पर्धा- संजय चव्हाण, सुवर्णा धुमाळ, पुजा घाडगे, प्रतिक्षा जगताप, अनुष्का जगताप, निशा जोशी, सुष्टी कुंभार, प्रतिक्षा खेडेकर, श्रुतिका टिळेकर.

किल्ले स्पर्धा पारितोषिक प्रथम क्रमांक छत्रपती गुप्र दत्तवाडी, व्दितीय केदार जाधवराव, तृतीय प्रतिक भोंगळे, उत्तेजनार्थ वंश जाधव.
विशेष प्राविण्य किल्ले स्पर्धा ओम लोंखडे (शिवनेरी), सानिया कुंभारकर (प्रतापगड), जंजिरा गुप्र (गोळे बिल्डिंग), प्रणय टिळेकर (जंजिरा), आर्यन कांचन(पुरंदर)

निबंध स्पर्धा पारितोषिक प्रथम अनुष्का खेडेकर, व्दितीय पुजा घाडगे, तृतीय आरती आमले, उत्तेजनार्थ पियुष सोनवणे.
विशेष प्राविण्य निबंध स्पर्धा शिवानी तुपे.

Previous articleहिंगणगाव मध्ये आरोग्य शिबीर संपन्न
Next articleवारंवार पाठपुरावा केल्याने बोरीभडक पुलाचे काम सुरू- उमेश म्हेत्रे